नव्या वर्षात खेळू आनंदाचा खेळ अशी टॅगलाईन असलेल्या या चित्रपटाचे पोस्टरच इतके कमाल आहे.... पोस्टरमधील स्टारकास्ट पाहता 'झिम्मा' झकास आणि कौटुंबिक मनोरंजन करणारा असणार हे नक्की.... पोस्टरवर असलेल्या वेगवेगळ्या वयोगटातील अभिनेत्रींमध्ये सिद्धार्थ एकमेव तरुण अभिनेता आहे. त्यामुळे 'झिम्मा'मध्ये काहीतरी ट्विस्ट असणार याचा अंदाज येतोय..... हेमंत ढोमेंनी मराठी सिनेसृष्टीला नेहमीच धमाल चित्रपट दिले. प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासोबतच त्यांनी सिनेमाच्या माध्यमातून नेहमीच सामाजिक संदेशही दिला त्यामुळे आता 'झिम्मा'मध्ये काय असणार यासाठी मात्र २३ एप्रिलाच कळेल

#lokmatcnxfilmy #Jhimma #SiddharthChandekar #SayaliSanjeev #HemantDhome
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber